Sunday, 11 October 2015















१. हवेतील कोणत्या वायुमुळे पितळाचा रंग काळा पडतो?

# ऑक्सिजन
# हायड्रोजन सल्फाईड
# कार्बनडायऑक्साईड
# नायट्रोजन

✔ हायड्रोजन सल्फाईड

२. 'उदजन' म्हणजेच .................. होय.
 ऑक्सिजन
 नायट्रोजन
 हायड्रोजन
 हेलियम

✔हायड्रोजन


३. खालीलपैकी कोणता पदार्थ पेन्सिल मध्ये वापरला जातो?
# ग्राफाईट
# सिलिकॉन
# कोळसा
# फोस्फरस

✔ग्राफाईट


४. पाण्याचे रासायनिक सूत्र सांगा *
 NaAlo2
 H2o
 Al2O3
 CaSio3

✔H2o

५. खालीलपैकी कोणता वायू बल्बमध्ये भरला जातो? *

 नायट्रोजन
 हायड्रोजन
 कार्बनडायऑक्साईड
 ऑक्सिजन

✔नायट्रोजन

६. धुण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे? *

 सोडियम कार्बोनेट
 कॅल्शियम बायकार्बोनेट
 सोडियम बायकार्बोनेट
 कॅल्शियम कार्बोनेट

✔सोडियम कार्बोनेट

७. आवाजाची तीव्रता मोजण्याकरिता खालीलपैकी कोणते एकक वापरतात? *

 डेसिबल
 कुलोंब
 हम
 सायकल्स

✔डेसिबल

८. ह्वादाबमापी (Barometer) जर हवेचा दाब कमी-कमी दाखवत असेल तर खालीलपैकी कशाची शक्यता असते? *

 बर्फवृष्टी
 वादळ
 उकाडा
 पर्जन्यवृष्टी


✔पर्जन्यवृष्टी

९. १ हॉर्स पॉवर म्हणजे ........ होय *

 ७४६ वॅट्स
 ७४८ वॅट्स
 ७५६ वॅट्स
 ७३६ वॅट्स

✔७४६ वॅट्स

१०. खालीलपैकी सिमेंट उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कोणता आहे, ते ओळखा. *

 जिप्सम आणि माती
 माती
 चुनखडी आणि माती
 चुनखडी


✔चुनखडी आणि माती

११. लाकडाचा उपयोग ........... बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून करण्यात येतो. *

 रंग
 कागद
 शाई
 बंदुकीची दारू

✔कागद

१२. आजच्या घडीला सूर्यमालेतील एकूण ग्रह किती? *

 ८
 ९
 १०
 ११

✔८

१३. 'जायंट पांडा' या प्राण्याचे प्रमुख खाद्य कोणते? *

 झाडांच्या साली
 तुळस
 आंबा
 बांबू

✔बांबू

१४. फुलपाखरे कीटक आहेत का? *

 हो
 नाही

✔हो

१५. बॉटनी या शाखेत खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? *

 प्राणी
 पक्षी
 यंत्र
 वनस्पती

✔वनस्पती

१६. पुढील ३ संख्यांचा म.सा.वी. काढा : २४, ४८, ३६ *

 १२
 १६
 ४
 २

✔१२


१७. पुढील संख्या शब्दात लिहा : ५३८९०११ *

 पन्नास लाख, अडोतीस हजार, नऊशे अकरा
 त्रेपन्न लाख, एकोण नव्वद हजार, अकरा
 पाच कोटी, अडोतीस लाख, नऊशे अकरा
 यापैकी नाही


✔त्रेपन्न लाख, एकोण नव्वद हजार, अकरा

१८. विद्युतधारा मोजण्याकरिता कोणते एकक वापरले जाते? *

 व्होल्ट
 अँपियर
 डेसिबल
 लीटर


✔अँपियर

१९. ग्लासगो आणि एडिनबर्ग शहरे कोणत्या देशात आहेत? *

 इंग्लंड
 स्कॉटलंड
 पोलंड
 न्यूझीलंड

✔स्कॉटलंड

२०. माउंट फुजी कोणत्या देशात आहे? *

 जपान
 द. कोरिया
 उ. कोरिया
 चिन

✔जपान

२१. तुम्ही तुमच्या आप्त स्वकीयांना, मित्र परिवाराला, मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकवण्याचे आवाहन करता, कारण - *

 मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण - युनेस्को
 मराठी भाषेतून आकलन जास्त चांगले होते.
 मराठी शाळांमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो.
 मराठी शिकलात तर जगातील कोणतीही भाषा जास्त चांगली समजते.


✔चारही उत्तरे बरोबर