१. हवेतील कोणत्या वायुमुळे पितळाचा रंग काळा पडतो?
# ऑक्सिजन
# हायड्रोजन सल्फाईड
# कार्बनडायऑक्साईड
# नायट्रोजन
✔ हायड्रोजन सल्फाईड
२. 'उदजन' म्हणजेच .................. होय.
• ऑक्सिजन
• नायट्रोजन
• हायड्रोजन
• हेलियम
✔हायड्रोजन
३. खालीलपैकी कोणता पदार्थ पेन्सिल मध्ये वापरला जातो?
# ग्राफाईट
# सिलिकॉन
# कोळसा
# फोस्फरस
✔ग्राफाईट
४. पाण्याचे रासायनिक सूत्र सांगा *
• NaAlo2
• H2o
• Al2O3
• CaSio3
✔H2o
५. खालीलपैकी कोणता वायू बल्बमध्ये भरला जातो? *
• नायट्रोजन
• हायड्रोजन
• कार्बनडायऑक्साईड
• ऑक्सिजन
✔नायट्रोजन
६. धुण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे? *
• सोडियम कार्बोनेट
• कॅल्शियम बायकार्बोनेट
• सोडियम बायकार्बोनेट
• कॅल्शियम कार्बोनेट
✔सोडियम कार्बोनेट
७. आवाजाची तीव्रता मोजण्याकरिता खालीलपैकी कोणते एकक वापरतात? *
• डेसिबल
• कुलोंब
• हम
• सायकल्स
✔डेसिबल
८. ह्वादाबमापी (Barometer) जर हवेचा दाब कमी-कमी दाखवत असेल तर खालीलपैकी कशाची शक्यता असते? *
• बर्फवृष्टी
• वादळ
• उकाडा
• पर्जन्यवृष्टी
✔पर्जन्यवृष्टी
९. १ हॉर्स पॉवर म्हणजे ........ होय *
• ७४६ वॅट्स
• ७४८ वॅट्स
• ७५६ वॅट्स
• ७३६ वॅट्स
✔७४६ वॅट्स
१०. खालीलपैकी सिमेंट उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कोणता आहे, ते ओळखा. *
• जिप्सम आणि माती
• माती
• चुनखडी आणि माती
• चुनखडी
✔चुनखडी आणि माती
११. लाकडाचा उपयोग ........... बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून करण्यात येतो. *
• रंग
• कागद
• शाई
• बंदुकीची दारू
✔कागद
१२. आजच्या घडीला सूर्यमालेतील एकूण ग्रह किती? *
• ८
• ९
• १०
• ११
✔८
१३. 'जायंट पांडा' या प्राण्याचे प्रमुख खाद्य कोणते? *
• झाडांच्या साली
• तुळस
• आंबा
• बांबू
✔बांबू
१४. फुलपाखरे कीटक आहेत का? *
• हो
• नाही
✔हो
१५. बॉटनी या शाखेत खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? *
• प्राणी
• पक्षी
• यंत्र
• वनस्पती
✔वनस्पती
१६. पुढील ३ संख्यांचा म.सा.वी. काढा : २४, ४८, ३६ *
• १२
• १६
• ४
• २
✔१२
१७. पुढील संख्या शब्दात लिहा : ५३८९०११ *
• पन्नास लाख, अडोतीस हजार, नऊशे अकरा
• त्रेपन्न लाख, एकोण नव्वद हजार, अकरा
• पाच कोटी, अडोतीस लाख, नऊशे अकरा
• यापैकी नाही
✔त्रेपन्न लाख, एकोण नव्वद हजार, अकरा
१८. विद्युतधारा मोजण्याकरिता कोणते एकक वापरले जाते? *
• व्होल्ट
• अँपियर
• डेसिबल
• लीटर
✔अँपियर
१९. ग्लासगो आणि एडिनबर्ग शहरे कोणत्या देशात आहेत? *
• इंग्लंड
• स्कॉटलंड
• पोलंड
• न्यूझीलंड
✔स्कॉटलंड
२०. माउंट फुजी कोणत्या देशात आहे? *
• जपान
• द. कोरिया
• उ. कोरिया
• चिन
✔जपान
२१. तुम्ही तुमच्या आप्त स्वकीयांना, मित्र परिवाराला, मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकवण्याचे आवाहन करता, कारण - *
• मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण - युनेस्को
• मराठी भाषेतून आकलन जास्त चांगले होते.
• मराठी शाळांमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो.
• मराठी शिकलात तर जगातील कोणतीही भाषा जास्त चांगली समजते.
✔चारही उत्तरे बरोबर

very well
ReplyDelete